लेवीय 26:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि माझे विधी तुम्ही स्वीकारले नाही आणि माझे नियम तुच्छ लेखून माझ्या आज्ञा पाळण्यात कसूर केली आणि माझ्या कराराचा भंग केला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला. Viz kapitola |