Online Bible

- Reklamy -




लेवीय 25:54 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 “ ‘योबेल वर्षापर्यंतही तो मुक्त झाला नसेल, तर तो व त्याची मुलेबाळे योबेल वर्षी मुक्त होतील,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 अशा प्रकारे त्याची सुटका झाली नाही तर योबेलवर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याची सुटका होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 जरी त्या मनुष्यास पुन्हा कोणी विकत घेतले नाही, तरी तो स्वतंत्र होईल. योबेल वर्षी तो व त्याची मुलेबाळे मुक्त होतील.

Viz kapitola kopírovat




लेवीय 25:54

Následuj nás:

Reklamy


Reklamy