लेवीय 25:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 तो दरवर्षी मजुराच्या हिशोबाप्रमाणे त्याच्याबरोबर वागणूक करेल आणि ज्यांच्याकडून सेवा करून घेतात त्यांना कठोर वागणूक देऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 त्याने आपल्या धन्याजवळ सालदाराप्रमाणे राहावे; त्याच्या धन्याने तुमच्यासमोर त्याच्यावर कठोरपणे अधिकार चालवू नयेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 त्याने आपल्या मालकापाशी सालादाराप्रमाणे रहावे; तुमच्यासमोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये. Viz kapitola |