लेवीय 25:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 कारण इस्राएली तर माझे सेवक आहेत, मी त्याला इजिप्त देशातून बाहेर आणले आहे. म्हणून त्याची सर्वसाधारण गुलामाप्रमाणे विक्री केली जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 कारण मिसर देशातून मी बाहेर काढलेले हे माझे दास होत. दासांप्रमाणे त्यांची विक्री करायची नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये. Viz kapitola |