लेवीय 25:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सोडण्यात येईल आणि ते आपल्या कुटुंबातील पूर्वजांच्या वतनात परत जाऊ शकतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 त्या वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 त्यावर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे. Viz kapitola |