लेवीय 25:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 मजुराप्रमाणे किंवा उपर्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे; योबेलवर्षापर्यंत त्याने तुझी सेवाचाकरी करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी रहावे व तुझी सेवाचाकरी करावी. Viz kapitola |