लेवीय 25:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ज्याने तुम्हाला कनान देश देण्यासाठी आणि तुमचा परमेश्वर होण्यासाठी इजिप्त देशातून बाहेर आणले, तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हांला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे ह्या हेतूने मी तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हास कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. Viz kapitola |