लेवीय 25:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तू आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नकोस किंवा आपले धान्य त्याला वाढीदिढीने देऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तू त्यास उसने दिलेल्या पैशांवर व्याज घेऊ नको आणि त्यास विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको. Viz kapitola |