लेवीय 25:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नकोस; आपल्या देवाचे भय धरून आपल्याजवळ आपल्या भाऊबंदाला राहू दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 त्यास तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वर देवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे. Viz kapitola |