लेवीय 25:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 पण तटबंदी नसलेल्या खेड्यातून जी घरे असतील ती देशातील शेतासमान लेखावीत; ती सोडवता येतील आणि योबेलवर्षी त्यांची सुटका होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तटबंदी नसलेली नगरे उघड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील. Viz kapitola |