लेवीय 25:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे द्राक्षमळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे; Viz kapitola |