लेवीय 25:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तुमच्या ताब्यात असलेली संपूर्ण जमीन, तुम्ही त्या जमिनीला सोडविण्याची तरतूद केली पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडवून घेण्याची तुम्ही तरतूद करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 म्हणून तुझ्या वतनाच्या सर्व व्यवहारात विकलेली जमीन परत सोडवून त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळण्याची तरतुद करावी. Viz kapitola |