लेवीय 25:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 जमीन विकायची तर ती कायमची विकून टाकू नका, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरे आहात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हास कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा; Viz kapitola |