लेवीय 25:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मी तुम्हाला असे आशीर्वादित करेन की जमीन सहाव्या वर्षी तीन वर्षापर्यंत पर्याप्त असे पीक देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पण सहाव्या वर्षी मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन तुम्हांला तीन वर्षांचे उत्पन्न देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हास अशी बरकत देईन की जमीन तुम्हास तीन वर्षाचे पीक देईल. Viz kapitola |