लेवीय 25:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 भूमी भरपूर पीक देईल आणि तुम्ही भरपूर खाल आणि सुरक्षित राहाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 देश आपला उपज देईल, तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आणि भूमी तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित रहाल. Viz kapitola |