लेवीय 25:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “ ‘यासाठी की तुम्ही जेव्हा आपल्या लोकांना जमीन विकाल किंवा त्याच्याकडून विकत घ्याल, तेव्हा तुमच्याकडून अन्यायाचा व्यवहार होऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुम्ही आपल्या शेजार्याला काही विकाल किंवा त्याच्याकडून काही विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका. Viz kapitola |