लेवीय 24:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जो कोणी प्राण्याची हत्या करतो, त्याने निश्चित त्याची परतफेड करावी, परंतु जो कोणी मनुष्याची हत्या करतो त्याला जिवे मारावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पशू मारणार्याने त्याची भरपाई करावी; पण मनुष्यहत्या करणार्याला जिवे मारावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे. Viz kapitola |