लेवीय 24:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. ज्याप्रमाणे त्याने एखाद्या व्यक्तीला दुखापत केली आहे, त्यालाही निश्चित तीच दुखापत झाली पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अवयवाबद्दल अवयव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे त्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल तशीच त्याला करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी. Viz kapitola |