लेवीय 24:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने त्याच्याबदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी. Viz kapitola |