लेवीय 24:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा याहवेहची इच्छा त्यांना स्पष्ट समजून येईपर्यंत त्यांनी त्याला अटकेत ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याच्यासंबंधाने परमेश्वर काय सांगतो ते कळावे म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले. Viz kapitola |