लेवीय 23:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 पहिला दिवस हा पवित्र मेळावा आहे. कोणतेही नियमित काम या दिवशी करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी कसलेही काम करु नये. Viz kapitola |