लेवीय 23:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जिवाला दंडन करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. Viz kapitola |