लेवीय 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 सातव्या शब्बाथाच्या दुसर्या दिवसापर्यंत पन्नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ नवे अन्नार्पण करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे. Viz kapitola |