Online Bible

- Reklamy -




लेवीय 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मृत पावलेले किंवा जंगली प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस त्याने खाऊन अशुद्ध होऊ नये. मी याहवेह आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मेलेले अथवा श्वापदांनी फाडलेले असे काही खाऊन त्याच्यामुळे अशुद्ध होऊ नये; मी परमेश्वर आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आपोआप मरण पावलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊ नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे!

Viz kapitola kopírovat




लेवीय 22:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy