Online Bible

- Reklamy -




लेवीय 22:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 म्हणजे जो मनुष्य ह्यांच्यापैकी कोणालाही स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व पाण्याने स्नान करीपर्यंत पवित्र पदार्थ खाऊ नयेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 याजकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊ नयेत.

Viz kapitola kopírovat




लेवीय 22:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy