लेवीय 22:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आणि ज्याने तुमचा परमेश्वर होण्यासाठी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. मी याहवेह आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले; मी परमेश्वर आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परमेश्वर आहे!” Viz kapitola |