लेवीय 22:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 माझ्या पवित्र नावाला अपवित्र करू नका, कारण मला इस्राएली लोकांनी पवित्र म्हणून ओळखावे. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला पवित्र केले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 माझ्या पवित्र नावाला तुम्ही कलंक लावू नये; पण इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तुम्ही माझ्या पवित्र नांवाचा अनादर करू नये. माझे भय धरावे! इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; मी तुम्हास माझे पवित्र लोक केले आहे मी परमेश्वर आहे! Viz kapitola |