लेवीय 22:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल, तेव्हा तुमचा स्वीकार होईल अशा प्रकारे तो करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वराकरिता तुम्हास उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा. Viz kapitola |