लेवीय 22:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेहसाठी कोणी स्वतःच्या गुरांतून किंवा शेरडामेंढरांतून शपथपूर्तीचे किंवा स्वखुशीचे शांत्यर्पण करेल, तर ते मान्य होण्यासाठी ते निर्दोष प्राण्याचेच असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ गुराढोरांतून किंवा शेरडामेंढरातून शांत्यर्पण करील तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे; त्यात काही दोष नसावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 एखाद्या मनुष्यास आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वरास गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल. Viz kapitola |