लेवीय 21:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “अहरोनाला असे सांग की, पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले तर त्याने आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 “अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यानमध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये. Viz kapitola |