लेवीय 21:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यामुळे तो त्याच्या लोकांमध्ये त्याचे वंशज अशुद्ध करणार नाही. मी याहवेह आहे, जो त्याला पवित्र करतो.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने स्वजनांमध्ये आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये, कारण त्याला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्यास पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.” Viz kapitola |