लेवीय 21:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 विधवा, टाकलेली स्त्री, भ्रष्ट झालेली स्त्री अथवा वेश्या ह्यांच्यापैकी कोणालाही त्याने बायको करून घेऊ नये, तर त्याने आपल्या स्वजनातील एखाद्या कुमारिकेशीच विवाह करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे. Viz kapitola |