लेवीय 20:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही माझे नियम पाळा आणि त्याचे पालन करा. मी याहवेह आहे, जो तुम्हाला पवित्र करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा; तुम्हांला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा; मीच तुम्हास पवित्र करणारा परमेश्वर आहे! Viz kapitola |