Online Bible

- Reklamy -




लेवीय 20:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “ ‘एखादी स्त्री ॠतुमती असताना तिच्याबरोबर एखाद्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने तिच्या प्रवाहाचा स्त्रोत उघड केला आहे आणि तिने देखील ते उघड केले आहे. तर दोघांनाही समुदायामधून बहिष्कृत करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुष गमन करील व तिची काया उघडी करील तर त्याने तिच्या रक्ताचा झरा उघडा केला असे होईल; त्या दोघांचाही स्वजनातून उच्छेद व्हावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीरसंबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री या दोघांनाही त्यांच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्यांने तिच्या रक्ताचा झरा उघडा करून पाप केले आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 20:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy