लेवीय 19:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ ‘तुम्ही आपल्या कन्यांना वेश्याकर्माला लावून त्यांना भ्रष्ट करू नये, नाहीतर देश व्यभिचारी होऊन दुष्टाईने भरून जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तू आपल्या मुलीला वेश्या करून भ्रष्ट होऊ देऊ नकोस; नाहीतर वेश्यागमनामुळे देश अतिदुष्टपणाने व्यापून जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तू आपल्या मुलीला वेश्या करुन भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका. Viz kapitola |