Online Bible

- Reklamy -




लेवीय 19:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्या पुरुषाने दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराकडे आपले दोषार्पण म्हणजे एक मेंढा दोषार्पणासाठी आणावा;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 हे पाप केलेल्या मनुष्याने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा;

Viz kapitola kopírovat




लेवीय 19:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy