लेवीय 19:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “ ‘तुम्ही चोरी करू नये. “ ‘खोटे बोलू नये. “ ‘एकमेकांना फसवू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुम्ही चोरी करु नये. कोणाला फसवू नये. एकमेकाशी कपटाने बोलू नये. Viz kapitola |