लेवीय 18:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जर तुम्ही ही भूमी भ्रष्ट कराल, तर ती तुम्हाला ओकून टाकेल, जसे तुमच्या पूर्वी असलेल्या राष्ट्रांना तिने ओकून टाकले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तुमच्यापूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला2 तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये.3 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील. Viz kapitola |