Online Bible

- Reklamy -




लेवीय 18:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “ ‘प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवू नकोस आणि त्याद्वारे स्वतःला अशुद्ध करू नको. स्त्रीने प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी स्वतःला सादर करू नये; ती एक विकृती आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 कोणत्याही पशूशी गमन करून त्याच्यासह अशुद्ध होऊ नकोस; स्त्रीने पशूशी गमन करण्यास त्याच्यापाशी जाऊ नये, हे विपरीत कृत्य होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 कोणत्याही पशूशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गाविरूद्ध आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 18:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy