लेवीय 18:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “ ‘स्त्री ॠतुमती असताना तिच्या अशुद्धतेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला जाऊ नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 स्त्री ऋतुमती झाल्याने अशुद्ध असते तोपर्यंत तिची काया उघडी करण्यासाठी तिच्यापाशी जाऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते. Viz kapitola |