Online Bible

- Reklamy -




लेवीय 18:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “ ‘तू एखाद्या स्त्रीसोबत आणि तिच्या कन्येसोबत शारीरिक संबंध ठेऊ नकोस. तिच्या पुत्राच्या किंवा कन्येच्या कन्येशी तू शारीरिक संबंध ठेऊ नकोस, कारण ते तिचे जवळचे नातेवाईक आहेत; आणि असे करणे भयंकर पाप आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 एखाद्या स्त्रीची आणि तिच्या मुलीची अशा दोघींचीही काया उघडी करू नकोस, तिची नात, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो अथवा मुलीची मुलगी असो, तिला आपली बायको करून घेऊन तिची काया उघडी करू नकोस; त्या जवळच्या आप्त होत; असे करणे अतिदुष्टपणा होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शरीरसंबंध ठेवू नको. कारण त्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अतिदुष्टपणाचे आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 18:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy