Online Bible

- Reklamy -




लेवीय 18:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “ ‘आपल्या पित्याच्या भावाचा त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचा अपमान करू नका; ती तुझी चुलती आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आपल्या चुलत्याची काया उघडी करू नकोस, म्हणजे त्याच्या बायकोशी गमन करू नकोस, ती तुझी चुलती होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तू तुझ्या चुलत्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करु नको त्या हेतूने तिच्या जवळ जाऊ नको; ती तुझी चुलती आहे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 18:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy