लेवीय 16:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत. Viz kapitola |