लेवीय 16:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित्त करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे. Viz kapitola |