लेवीय 16:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की, त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरायचा नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर, असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही. Viz kapitola |