लेवीय 15:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 जी स्त्री ॠतुमती होते आणि जो कोणी अशा ॠतुमती असलेल्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवून विधिनियमानुसार अशुद्ध होतो, यासंबंधीचे हे नियम आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 अथवा जी स्त्री ऋतुमती होते, तसेच ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला स्राव होतो आणि जो कोणी पुरुष ऋतुमती स्त्रीशी संभोग करतो त्यांच्यासंबंधीचा हा नियम. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत. Viz kapitola |