लेवीय 15:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आठव्या दिवशी तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे जावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे. Viz kapitola |