Online Bible

- Reklamy -




लेवीय 15:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 जी व्यक्ती तिच्या अंथरुणाला वा बैठकीला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल. त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे आणि तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय. त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 जर कोणी त्या वस्तूंना स्पर्श करेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 15:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy