लेवीय 15:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तिच्याशी संभोग करताना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे. Viz kapitola |