लेवीय 15:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जर एखाद्या पुरुषाने स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवले आणि या प्रक्रियेत त्याचे वीर्यस्खलन झाले, तर दोघांनीही पाण्याने स्नान केले पाहिजे. ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 स्त्रीशी संभोग करताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. Viz kapitola |